Thursday, June 10, 2010

मन

मन कधीच मळक होऊ देऊ नका
मन क्धीच हलक होऊ देऊ नका
मळक मन कधीच टिकत नाही
हलक मन कधीच जिंकत नाही
टिकल्याशिवाय जिंकण कठीण
आणि जिंकल्याशिवाय टिकण कठीण
म्हणुनच ........
मन कधीच मळक होऊ देऊ नका
मन क्धीच हलक होऊ देऊ नका...!!!
मनात काय आहे कुणालाच कळत नाही,
क़धी कळत पण ते वळत नाही
मन कुठे रमेल हे सांगू शकत नाही,
मन कुणात रमेल पाहू शकत नाही
मन कधी हरवलं तर शोधायच कसं,
मन कधी रुसल तर मनवायचं कस

No comments:

Post a Comment