Tuesday, September 14, 2010

हव असतं कुणीतरी

हव असतं कुणीतरी
आवाज दिला तर जवळ येणारं,
ह्ळूच मनाला स्पर्श करणारं,
नकळत आनंद देणारं,
आसवांना दूर करणारं,
काही न सांगताही सगळ समजून घेणारं,
न विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणार,
दिलेल्या उत्तरांना प्रश्न न विचारणारं,
अलगद कुशीत घेणारं,

हव असतं कुणीतरी ......खरं प्रेम करणारं -- साकेत

No comments:

Post a Comment